मिथुन : राशी, ( अद्याक्षरे : ह, हा, हं, (छ), (ड), (घ), (क), रत्न : पाचू, स्वामी : बुध : रत्न आणि त्याचे फायदे


मिथुन : राशी,


( अद्याक्षरे : ह, हा, हं, (छ), (ड), (घ), (क)


रत्न : पाचू ,  


स्वामी : बुध 


 


बुद्धीची तीव्रता वाढते आणि सरस्वती व लक्ष्मीची कृपा होते. पिशाच्च बाधा दूर करण्याची, दैवी शक्ती पाचूमध्ये असून, शत्रुपीडा नाहीशी होते. व्यवहारात लाभ होतो. कला,  विद्या, व्यापार, बुद्धि इत्यादींसाठी.


 पाचू रत्नात अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आहेत. डोकेदुखीत पाचू रत्न वापरणे फार गुणकारी ठरते. ज्यांच्या शरीरातील हिरवा रंग कमी झाला असेल अशा व्यक्तींना डोकेदुखीचा विकार जडतो. अशा व्यक्तीने पाचू रत्न धारण केल्यास हिरव्या रंगाची उणीव भरून निघून डोकेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो. वीर्य शक्ती वाढविण्यासाठी देखील या रत्नाचा उपयोग होतो.


👉 बहुमुत्राचा (सतत थेंब थेंब लघवी होणे) व मूळव्याधीचा विकार हे रत्न धारण केल्याने कमी किंवा नष्ट होऊ शकतात.


👉 अर्ध डोकेदुखीचा विकार व स्त्रियांच्या नैसर्गिक अडचणीच्या वेळेस जास्त रक्तस्राव होणे हे विकार पाचू रत्न धारण केल्याने कमी होऊ शकतात किंवा कायमचे नष्ट होऊ शकतात.


👉 पीतज्वर व जीर्णज्वर पाचू रत्न धारण केल्यास नष्ट होऊ शकतात.


👉 जळजळ होणे व आम्लपित्त या व्याधींचा विकार देखील पाचू रत्न धारण केल्याने कमी होतो.


👉 डोळ्यातून सतत पाणी गळत असेल तर पाचू रत्न धारण केल्यास डोळ्यातून पाणी गळण्याची क्रिया बंद होऊ शकते.


👉 खोकळा व ओकारीचे विकार हे रत्न धारण केल्याने कमी होऊ शकतात.


 👉 पुष्कराज रत्नाप्रमाणेच हे रत्न देखील प्रसूती काळात स्त्रियांच्या कंबरेला बांधल्यास वेदना कमी होऊन प्रसूती वेळेत व सुलभ होऊ शकते.


 


 मिथुन राशि : शुभ रुद्राक्ष 4 मुखी ( चतुर्मुखी)


 किंमत फक्त रुपये 600/- (सहाशे)


 


 हे रत्न आपण आपल्या राशीप्रमाणे किंवा त्या - त्या कामासाठी वापरू शकता.


 


आपण कुठेही राहत असला तरी रत्न पाठवण्याची सुविधा उपलब्ध होईल !


 


 ओरिजनल रत्न वर रुद्राक्षांसाठी संपर्क साधा !


 किंमत फक्त रु. 900/- रुपये कॅरेट पासून पुढे


 


आत्ताच भेटायला या ! किंवा फोन करा !


 


गुरुमंत्र दिव्य केंद्र


( सुखी जीवनाचा यशस्वी )


 डॉ. श्री. गुरुनाथ बनोटे 


वास्तुशास्त्र, ज्योतिष, योगा, कौटुंबिक प्रश्न,


प्राणिक हीलिंग, मंत्रशास्त्र, ॲक्युप्रेशर, मनी मॅग्नेट 


उपाय उपचार व प्रशिक्षण


मोबा. ९२८४८ ९९४१९
         ९२७०१ ७५४१३


बदलापूर,  जि. ठाणे. महाराष्ट्र, भारत.