कर्क : राशी,
( अद्याक्षरे : हि, ही, हु, हू, हे, है, हो, हौ, (ड)
रत्न : मोती
स्वामी : चंद्र
अनिष्ट प्रवृत्तींचा नाश होतो लज्जा लावण्य आणि नम्रता या गुणांचा विकास होऊन स्त्री सौभाग्य अखंड राहण्याची किमया मोत्यामध्ये आहे.
मोती रत्नातील असामान्य गुण म्हणजे या रत्नात अनेक प्रकारचे दुर्धर रोग नष्ट करण्याचे सामर्थ्य आहे.
ज्या स्त्रियांना पोटाचे विकार असतील त्यांनी श्रेष्ठ जातीचा मोती धारण केल्यास हे विकार अल्पकाळात नष्ट होण्यास मदत होते.
ज्यांची उष्ण प्रकृती असेल त्यांनी मोती धारण केल्यास त्यांना शरीरातील उष्णता बाहेर काढण्यास मदत होते.
बुद्धी व स्मरणशक्ती वाढीसाठी मोती रत्न धारण करणे फार उपयुक्त आहे.
वातविकार, लघवीतील जळजल, रक्तप्रदर, मधुमेह, क्षय, सर्व प्रकारचे ज्वर, खोकला, पित्तविकार, डोक्यातील ज्वर, शारीरिक थकवा, खोकला, पित्त विकार नष्ट होण्यास मदत होते.
मोती हे रत्न वापरल्याने निरनिराळ्या प्रकारचे लाभ प्राप्त होऊन जीवन सुखी होते मानसिक शांती यश आणि तेजासाठी
👉 चीनमधील लोकांचा असा विश्वास आहे की, माणूस मेल्यानंतर त्याच्या तोंडात मोती हे रत्न ठेवल्यास त्याला स्वर्गप्राप्ती होते.
👉 जपान मधील बौद्ध धर्मीय लोकांची अशी श्रद्धा आहे की, मोती रत्न ची उत्पत्ती ईश्वराने केली आहे. तेव्हा हे रत्न वापरल्यास वापरणारा च्या अंगात एक प्रकारचा विशिष्ट शक्तीचा संचार होत असतो.
👉 अरब लोक मोती रत्नाला शक्तीचा दाता समजतात.
👉 दक्षिण भारतातील लोक आपल्या मुलीच्या लग्नात मुलीला मोती रत्न भेट म्हणून देत असतात.
राशीप्रमाणे किंवा त्या-त्या कामासाठी आपण हे रत्न वापरू शकता.
कर्क राशि : शुभ रुद्राक्ष द्विमुखी (2 मुखी)
किंमत फक्त 600/- (सहाशे) रुपये मात्र
आपण कुठेही राहत असला तरी रत्न पाठवण्याची सुविधा उपलब्ध होईल !
ओरिजनल रत्न व रुद्राक्षसाठी संपर्क साधा !
किंमत फक्त रु. 750/- कॅरेट पासून पुढे
आत्ताच भेटायला या ! किंवा फोन करा !
गुरुमंत्र दिव्य केंद्र
( सुखी जीवनाचा यशस्वी )
डॉ. श्री. गुरुनाथ बनोटे
वास्तुशास्त्र, ज्योतिष, योगा, कौटुंबिक प्रश्न,
प्राणिक हीलिंग, मंत्रशास्त्र, ॲक्युप्रेशर, मनी मॅग्नेट
उपाय उपचार व प्रशिक्षण
मोबा. ९२८४८ ९९४१९
९२७०१ ७५४१३
बदलापूर, जि. ठाणे. महाराष्ट्र, भारत.