मीन : राशि,
( दि, दी, दु, दू, दे, दै, दो, दौ, च, चा, चि, ची, झ, (त्र), (ज्ञ), (थ )
रत्न : पुखराज
स्वामी : गुरु
मीन रास ही गुरु राशी असून ही जलतत्वाची व विप्रवर्णाची आहे. तिच्या अंगी शालीनता, उदारता, नम्रता व भूतदया हे स्थायीभाव आहेत. या राशीला सत्संगाची व भक्तीची आवड आहे. या राशीच्या व्यक्तींनी पुष्कराज रत्न धारण केल्याने वंशवृद्धी होते, विवाह योग लवकर येऊन अडथळे दूर, पती-पत्नी प्रेमभाव निर्माण होऊन मतभेद नाहीसे होतात. मनावर संयम राहून आचरण शुद्ध होते. ऐश्वर्य प्राप्त होते. यश व कीर्ती प्राप्त करून देणारे आहे. उच्च प्रतिष्ठा, ज्ञान प्राप्तीसाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी, मानसिक व शारीरिक स्वास्थ आणि ऐश्वर्य प्राप्तीसाठी. विवाह लवकर जमण्यासाठी.
ज्यांच्या तोंडाला दुर्गंधी येत असेल त्यांनी हे रत्न सकाळी सूर्योदयापूर्वी 15 ते 20 मिनिटे तोंडाला धरून ठेवल्यास त्यांचे तोंडाची दुर्गंधी येणे बंद होते.
ऐन तारुण्यात किंवा मध्यम वयात यांचे दात हलत असेल त्यांनी हे रत्न रात्री झोपण्यापूर्वी नियमितपणे तोंडात धरावे. त्यामुळे दातांना बळकटी येते. म्हातारपणात हा प्रयोग यशस्वी होत नाही.
ज्या भगिनींना मासिक पाळीच्या वेळेस जास्त रक्तस्राव होत असेल त्यांनी प्रभावी पुष्कराज पाण्यात ठेवून ते पाणी प्यावे. अल्पावधीत त्यांचा हा विकार कमी होतो. मासिक पाळीच्या चार दिवसांच्या काळात हा प्रयोग करू नये.
हे रत्न लहान मुलांच्या कमरेला त्यांच्या शरीराला स्पर्श होईल असे बांधल्यास त्यांना पुढील जीवनात नेत्ररोग विषयक त्रास व डांग्या खोकला होत नाही.
गुद्वाराचे सर्व प्रकारचे रोग हे रत्न धारण केल्याने कमी होतात.
पुष्कराज रत्न व्यक्तीने धारण केल्यास व्यक्तीवरील रक्तदाबाचा प्रभाव कमी करण्याचे कार्य हे रत्न करीत असते.
क्षय, संधिवात, दमा, हृदयविकार किंवा पोटाचे सर्व प्रकारचे विकार असलेल्यांनी हे रत्न वापरणे त्यांना जास्त लाभदायक ठरते.
पुष्कराज धारण केल्यास स्मरणशक्ती, बुद्धी, निर्भयता या गोष्टी सुधारू लागतात.
निरर्थक काळजी, चिंतारोग, न्यूनगंड, वेडाचा झटका या विकारांपासून पुष्कराज रत्न धारण करणाऱ्या व्यक्तीची सुटका होऊ शकते.
स्त्रियांनी प्रसूतीच्या वेळेत पुष्कराज रत्न त्यांच्या कमरेला बांधल्यास त्या वेळी होणाऱ्या वेदना कमी होऊन प्रसूती सहजपणे होऊ शकते.
कप व वात विकारावर पुष्कराज धारण करणे गुणकारक ठरते. उलटी किंवा उलटीची भावना होणे किंवा वारंवार उलटी होणे हे विकार या रत्नामुळे कमी होऊ शकतात किंवा नष्ट होऊ शकतात.
प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीने पतीच्या उन्नतीकरिता हे रत्न धारण केल्यास हिताचे ठरते.
मुलांच्या किंवा मुलींच्या लग्नात विलंब होत असेल तर हे रत्न धारण केल्यास उपयोग होऊ शकतो.
आपण आपल्या राशीप्रमाणे किंवा त्या-त्या कामासाठी हे रत्न वापरू शकता.
मीन राशि : शुभ रुद्राक्ष पंचमुखी ( 5 मुखी )
किंमत फक्त 501/- रुपये मात्र
आपण कुठेही राहत असला तरी रत्न पाठवण्याची सुविधा उपलब्ध होईल !
ओरिजनल रत्न व रुद्राक्षसाठी संपर्क साधा !
किंमत फक्त 1500/- रुपये कॅरेट पासून पुढे
आत्ताच भेटायला या ! किंवा फोन करा !
गुरुमंत्र दिव्य केंद्र
( सुखी जीवनाचा यशस्वी )
डॉ. श्री. गुरुनाथ बनोटे
वास्तुशास्त्र, ज्योतिष, योगा, कौटुंबिक प्रश्न,
प्राणिक हीलिंग, मंत्रशास्त्र, ॲक्युप्रेशर, मनी मॅग्नेट
उपाय उपचार व प्रशिक्षण
मोबा. ९२८४८ ९९४१९
९२७०१ ७५४१३
बदलापूर, जि. ठाणे. महाराष्ट्र, भारत.